यसार सोशल फाउंडेशन च्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्त संविधान दिंडी..
दिनांक २५ जुर्ले रोजी कुडाळ तालुक्यातील तेर्से बांबार्डे या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक क्रेंद्र शाळा नं १ येथे संत साहीत्य व संविधान याची अनोखी सांगड घालणारा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात…