Category: मुंबई

हिंदू धर्मगुरु जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांच्या उपस्थितीत ११५ कुटुंबियांची पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी..

तुम्ही जर मूळचे ख्रिश्चन असता तर तुम्हाला हिंदू धर्मात घ्यायचा प्रश्नच नव्हता. मात्र तुम्ही हिंदू धर्मात जन्मला आणि काही अपरिहार्य कारणामुळे धर्म परिवर्तन केलेत, त्यामुळे तुम्हाला पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी…

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला आणखी तीन गाड्यांचे थांबे मंजूर..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आणखी तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात…

आडाळी एम. आय. डी. सी. संदर्भात आमदार दीपक केसरकर यांच्या आग्रही मागणीमुळे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या सोबत विधान भवन येथे बैठकीचे आयोजन..

दिनांक 2 जुलै 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम.आय.डी.सी. भूखंड वाटप,वाटप केलेल्या भूखंडामध्ये उद्योगधंदे सुरू होणे व इतर समस्यांच्या निवारणासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. उदयजी…

हिंदळे येथिल पाच महीन्याच्या अर्भकाचे शासकीय मेडिकल काँलेज,सिंधुदूर्ग येथे देहदान..

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने दि.१७ जुन २०२६ रोजी पाच महीन्याच्या अर्भकाचे शासकीय मेडीकल काँलेज सिंधुदूर्ग येथे देहदान करण्यात आले.हिंदळे ,ता.देवगड येथिल श्री.गजानन गणपत राणे व त्यांची पत्नी सौ.गायत्री गजानन…

प्रेक्षकांच्या इच्छेखातर डॉ अमोल कोल्हे यांचा मोठा निर्णय….

येत्या 14 जून रोजी स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले ‘ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अवघ्या 5 महिन्यातच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे पाहून अनेकांनी मालिका सुरु ठेवा…

वकिलांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य – ऍड. संग्राम देसाई

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवण, कनिष्ठ न्यायालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण आणि नवोदित वकिलांना न्याय मिळवून देण या कामांना माझ सर्वोच्च प्राधान्य राहील अशी ग्वाही दुसऱ्यांदा…

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा निकाल जाहीर….

७ जून रोजी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अभिनेत्री विभागातून वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर संगीत क्षेत्रातून आनंद शिंदे बिनविरोध निवडून आले तसेच…

आरोपांचा धुरळा उडाल्यावर नीलम शिर्के-सामंतांची माघार….

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’च्या निवडणूकीत ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांचा पत्ता कट झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के-सामंत यांच्यावर गंभीर आरोप होऊ लागले. मंत्र्यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी…

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते टर्मिनस’ नाव; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी…

कोकणवासीयांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी असून सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते कै. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सावंतवाडी…

आम्ही देतोय,शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी ..

आम्ही देतोय,शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी..

You missed

error: Content is protected !!