गेली अनेक वर्षे भजन रुपी सेवा करून भजन प्रेमिंची आणि रसिक मायबाप श्रोत्यांची अनेक कलाकारांनी सेवा केली. भजन हे एक मानवी जीवनाचे अविभाज्य एक अंग बनवले अश्या थोर कलाकारांना अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ यांच्याकडून भजन सम्राट बुवा श्री पंडित बाळासाहेब वाईकर व भजन सम्राट बुवा श्री नारायण वाळवे व पखवाज तालमणी रायगड भूषण श्री प्रतापराज पाटील या सर्वांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ६:०० वाजता महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्माननीय श्री आशिषजी शेलार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!