भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ७ विद्यार्थ्यांची सीमेन्समध्ये निवड…..
यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ७ विद्यार्थ्यांची सीमेन्स या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. कंपनीतर्फे आयोजित पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ही निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत मेकॅनिकल व…
