Category: महाराष्ट्र

इथला शेतकरी, व्यापारी सहनशील मात्र…..

लांबलेला पाऊस, वातावरणातील बदल, अवेळी पडून गेलेला पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेतकरी आणि आंबा आणि काजू व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे.शेतकरी आणि लहान व्यापारी यांसाठी अस्मानी संकट हे नवीन नाहीत…

विचित्र अपघात..

सावंतवाडी कोर्ट परिसरात चारचाकी आणि एस. टी. बस यामध्ये विचित्र अपघात पाहायला मिळाला. एम. एच. १२एफ पी. ६६९३ क्रमांकाची गाडी थेट एस. टी. बसवर आदळली. यात हैराणीची गोष्ट अशी की…

अवकाळी पावसाने आंबा व काजू बागायतदारांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष..

आंबा व काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके आहेत.ही पिके म्हणजे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे.यावर्षी आंबा व काजूच्या झाडांना मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर आला होता परंतु उशिरापर्यंत…

म्हापण ते वेंगुर्ला सागरी महामार्ग नादुरुस्त रस्ताचे काम लवकरच..

म्हापण ते वेंगुर्ला सागरी महामार्ग पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने वाहनधारकांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.याची दखल घेत जिल्हा परिषद म्हापण मतदार संघाच्या नवनिर्वाचित जि.प.सदस्या सौ.यज्ञा साळगांवकर,म्हापण पंचायत समिती मतदार…

त्या विघ्नसंतोषी नराधमांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शिवप्रेमिंचे तहसीलदार दोडामार्ग यांना निवेदन..

२० फेब्रुवारी दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावात काही गावगुंडानी दारूच्या नशेत छत्रपती शिवरायांचे स्मारक उखडून काढण्याचा प्रयत्न केला जात होता त्यावेळी त्या गावातील काही शिवप्रेमी भगिनी यांनी स्मारक हलवण्यास प्रखर…

पहिल्याच सभेत ऍड. अनिल निरवडेकर यांनी पाडली छाप..

आज सावंतवाडी नगरपालिकेची पहिलीच सभा पार पाडली. विशेष म्हणजे या सभेत भाजप आणि शिवसेना ( शिंदे सेना ) यांच्यातच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. दोन्ही पक्ष राज्य पातळीवर सत्तेत आहेत. मात्र…

ऑनलाईन नगराध्यक्षांना संजू परब यांचा विरोध..

सावंतवाडी नगरपालिकेची आजची सभा गाजली ते माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या आक्रमक भूमिकेमुळे.संजू परब यांनी ही सभा विद्यमान नगर अध्यक्षा श्रद्धा भोसले ह्या ऑनलाइन पद्धतीने चालवत होत्या त्याला…

सरपंचच कारभारी..

ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला होता. त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासंदर्भात हालचाली चालू होत्या. मात्र आता शासन स्थरावरून एक निर्णय आला आहे. ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला आहे त्या ग्रामपंचायती वर सरपंच प्रशासक…

भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशालजी परब यांचा कार्यकर्त्यांसह “मन की बात” कार्यक्रमात सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सुविधा सावंतवाडी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब यांनी…

स्व. दिनकर धारणकर सरांची नाट्यचळवळ घराघरात पोचवण्यासाठी पुढील वर्षीचा क्षितिज नाट्यमहोत्सव भव्यदिव्य करणार. – विशाल परब

सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिनकर धारणकर स्मृती “क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६” (बालनाट्य) चे उद्घाटन भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते झाले.यावेळी उपस्थित नाट्यरसिकांना संबोधीत करताना विशालजी…

You missed

error: Content is protected !!