भजन प्रेमिंना नॉनस्टॉप चक्रीभजनाची आज मेजवानी..
तळवडे भजनप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने नॉनस्टॉप चक्रीभजन महोत्सव तळवडे याचे आयोजन करण्यात आले आहे. लौकिक प्राप्त जेष्ठ बुवांचा आध्यात्मिक, पारंपारिक, डबलबारी, भजनस्पर्धा तसेच ध्वनी फितीच्या माध्यमातून परमेश्वरची भजनप्रेमी सेवा…