Category: क्रीडा

दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विकास प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी येथे शाळेतील मुलांना खाऊ वाटप..

महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील दिव्यांग विकास प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच संस्थेला आर्थिक मदत देखील करण्यात…

You missed

error: Content is protected !!