न्हावेली परिसरातील जीर्ण वीज खांब बदलण्याच्या कामाला अखेर सुरुवात..
न्हावेली गावातील पार्सेकरवाडी ते कुंभारभाट परिसरातील मुख्य विद्युत वाहिनीवरील सुमारे १० ते १२ जीर्ण आणि धोकादायक झालेले वीज खांब बदलण्याच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाच…