Category: आरोग्य

अद्ययावत व्यायामशाळेसाठी ८० लाखांचा निधी; संजू परब यांची निरवडे येथे ग्वाही…

निरवडे गावातील तरुणांच्या आरोग्यासाठी आणि व्यायामासाठी ८० लाख रुपये खर्चाची अद्ययावत व्यायामशाळा उभारली जाईल. ग्रामपंचायतीने यासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून दिल्यास, शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या…

तिफन कृषी गौरव पुरस्कार सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय चव्हाण यांना प्रदान..

तिफन फाउंडेशनचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ‘तिफन कृषी गौरव पुरस्कार २०२५’ कोलगावचे सहायक कृषी अधिकारी अक्षय चव्हाण यांना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा एक असे…

मान. विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची प्रशिक्षण शिबिर संपन्न

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख व्हावी या दृष्टीने मान‌. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून व श्री शंभो छत्रपती मर्दानी आखाडा वंदूर कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिवकालीन मर्दानी खेळांचे…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा ३० रोजी पुरस्कार वितरण सोहळा..

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा वार्षिक ‘पुरस्कार वितरण सोहळा’ गुरुवार ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील शिल्पग्राम सभागृहात सकाळी ११ वाजता हा…

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसान ग्रस्त भागांची पाहणी..

सावंतवाडी तालुक्यात मोठे नुकसान झाले असून त्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. झालेल नुकसान मोठ असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू‌. जवळपास…

जलजीवन मिशनच्या कामासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने जिल्ह्यातील कंत्राटदारांकडून काम बंद आंदोलन…

महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या नेतृत्वाखाली आज कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयासमोर गेले दोन वर्षापासून जलजीवन मिशनच्या कामासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने काम करणे अवघड…

सावंतवाडीत महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत जयंतीउत्सवाचा दिमाखदार शुभारंभ!

आज सावंतवाडी शहरात समाज मंदिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेला अभिवादन करत जयंती कार्यक्रमाचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो भीमसैनिकांची चैतन्यमय उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांना विन्रम अभिवादन..

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विन्रम अभिवादन..

सावंतवाडी स्वच्छ ठेवणाऱ्या हातांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य- युवा नेते विशाल परब यांचे प्रतिपादन.!

भाजप स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे “स्वच्छता सन्मान सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नगरपालिकेतील कायमस्वरूपी तसेच कंत्राटी स्वच्छता कामगारांचा सन्मान करून त्यांना आरोग्य विषयक वस्तू भेट देण्यात आल्या. हा…

You missed

error: Content is protected !!