भाजपचे युवा नेते विशाल परब आणि विनोद राऊळ यांनी श्री देव मानसिश्वर चरणी नतमस्तक..
वेंगुर्ला : मतदारसंघातील सुख-समृद्धीसाठी यावेळी साकडे घालण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे आक्रमक युवा नेते विशाल परब आणि विनोद राऊळ यांनी नुकतेच श्री देव मानसिश्वर यांचे दर्शन घेतले. भक्तीमय वातावरणात त्यांनी…
