Category: करिअर

कृपासिंधू मित्र मंडळ भटवाडी दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार साजरा करणार शिवजयंती उत्सव..

कृपासिंधू मित्र मंडळ भटवाडी हे ३३ व्या वर्षात पदार्पण करत आहे.यावर्षी देखील शिवजयंती उत्सव तिथीनुसार मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सकाळी दहा वाजता…

सौ.मानसी महेश परब -राणे यांना मराठी समाजभूषण पुरस्कार प्रदान..

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त अमृतानुभव फाउंडेशन पुणे आयोजित विश्व मराठी भाषा कर्तुत्व संमेलन २०२६ आयोजित करण्यात आले होते. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रात मराठी भाषा, संस्कृती व राष्ट्रासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रेरणादायी…

पाण्याची आणीबाणी..

जिथे पिकते तिथे विकलं जात नाही अशी एक म्हण आहे. हे लागू होतंय ते कोलगावातील पाण्या संदर्भात. कुणकेरी धरणाचे पाणी हे काही वर्षांपूर्वी कोलगाव गावाला मिळत होते. या धरणासाठी कोलगाव,…

सर्व्हिस रोडच्या निकृष्ट डागडुजीवर नगराध्यक्ष पारकर आक्रमक..

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका असलेल्या कंपनीकडून शहरातील सर्व्हिस रोडच्या डागडुजीचे काम सुरू असताना निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला. याची तात्काळ दखल घेत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शनिवारी रात्री…

सावंतवाडी बस स्थानक रेल्वे स्टेशन सोनुर्ली निगुडे एसटी बस सेवेचा शुभारंभ..

सावंतवाडी, रेल्वे स्टेशन, निगुडे, सोनुर्ली बांदा, अशा बस सेवा सुरू करा अशी मागणी निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे व लोकप्रतिनिधी केले होते या मागणीला यश.आज पासून 11 बस सेवा सुरू…

बांदा, शेर्ले, निगुडे, सोनुर्ली न्हावेली मार्गे बस सेवा सर्व फेऱ्या सुरू करणार – गुरुदास गवंडे व लोकप्रतिनिधी यांच्या लढ्याला यश..

विभाग नियंत्रक रा.प.म. कणकवली सिंधुदुर्ग यांना दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी माजी उपसरपंच निगुडे गुरुदास गवंडे यांनी पत्र दिलं होतं. त्या पत्रात त्यांनी ११ फेरींची मागणी केली होती,परंतु दिनांक २३…

सावंतवाडीतील जनतेला विकासाकडे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प – अनिल निरवडेकर..

Ratayभारतीय जनता पक्षाने मला जो प्लॅटफॉर्म दिला.माझ्या प्लॅटफॉर्म बरोबर सर्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सगळे उपस्थित होते.सगळ्यांच्या उपस्थितीत अतिशय खेळी मेळीत विरोधकांनी देखील आपली…

एसटी प्रशासनाच्या विरोधातील उद्याचा संघर्ष अटळ – माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा इशारा

गेली ३० वर्ष मळगाव सावंतवाडी रेल्वे स्टेशन सुरू होऊन सावंतवाडी एसटी प्रशासनाने बांदा पंचक्रोशीतून एसटी फेऱ्या सुरू करण्याबाबत कोणत्याही प्रकारे निर्णय घेतला नाही. बांदा व इन्सुली पंचक्रोशीतून सन २०१७ पासून…

स्व. दिनकर धारणकर सरांची नाट्यचळवळ घराघरात पोचवण्यासाठी पुढील वर्षीचा क्षितिज नाट्यमहोत्सव भव्यदिव्य करणार. – विशाल परब

सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिनकर धारणकर स्मृती “क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६” (बालनाट्य) चे उद्घाटन भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते झाले.यावेळी उपस्थित नाट्यरसिकांना संबोधीत करताना विशालजी…

हिंदू म्हणून श्वास घेतोय याच श्रेय छत्रपती शिवरायांना- पालकमंत्री नितेश राणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ओळख दिली. हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेलं योगदान मोठ आहे. हिंदू म्हणून आपण श्वास घेतोय याच सगळं श्रेय छत्रपती शिवरायांना जात अस मत पालकमंत्री नितेश राणे यांनी…

error: Content is protected !!