सिंधुदुर्ग जिल्ह्यातील BSNL दूरसंचार सेवांच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे अध्यक्षतेखाली घेण्यात आली आढावा बैठक..
जिल्ह्यातील नादुरुस्त BSNL टॉवर, त्यातून निर्माण होणाऱ्या कनेक्टिव्हिटीच्या समस्या तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार सेवा अखंडित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. गणेशभक्तांच्या मोठ्या संख्येने होणाऱ्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत…