भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते मा. प्रमोद जठार यांची विधानपरिषद आमदार पदी निवड होत आहे या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब उपस्थित होते.

मा.प्रमोद जठार यांच्या होत असलेल्या निवडीमुळे कोकणाला अजून एक नवीन आमदार मिळत आहे. त्यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!