राजापूर येथे लघुशंकेसाठी थांबला असता भरधाव आयशर गाडीने मागून धडक दिल्याने प्रसाद परुळेकर याचे निधन झाले. पहाटे सकाळी साडे चार वाजता हा अपघात घडला. गाडीच्या वेगाची तीव्रता एवढी होती की प्रसाद हा १०० फूट फरकटत गेला.गाडी वाहक हा शिरोडा येथील असल्याचे समजते. प्रसादच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच कोलगाव गावातील तरुणांनी राजापूर येथे धाव घेतली. त्याच्या अश्या अपघाती निधनाने कोलगाव गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!