filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 46;

केंद्रशाळा कोलगाव नंबर १ येथे इयत्ता १लीत दाखल मुलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.आज शाळेत नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना फुलांचे रोपटे देण्यात आले .त्यानंतर पाठयपुस्तक व नवीन गणवेश वाटप मान्य वरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.प्रसाद नाईक ,उपाध्यक्षा सौ .शुभदा राऊळ ,पोलीस पाटील श्री.संदेश राऊळ ,माजी मुख्याध्यापक श्री .कारिवडेकर,आरोग्यसेविका श्रीम .चोडणकर ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,मातापालक ,आशाताई,व पालकवर्ग उपस्थित होते . शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम . मृगाली पालव यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले .सोबत सहकारी शिक्षिका श्रीम .सृष्टी पाटील ,श्रीम.मेघा सावंत ,श्रीम.तावडे इ.उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!