जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून आज संपूर्ण भारतभर देहदान आणि अवयव दान चळवळ उभी राहिली आहे. याद्वारे अनेक कुटुंबियांनी देहदान आणि अवयव दान केले आहे. भावी डॉक्टर चांगल्या पद्धतीने घडले पाहिजेत यासाठी मृतदेहाची आवश्यकता असते..

आज रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्यावतीने शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे ५ वे देहदान करण्यात आले. गौरेश बाबू पेडणेकर यांच देहदान त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले. यावेळी रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!