गेले काही महिने वेत्ये गावडेवाडी येथेस्मशान शेड चा प्रश्न प्रलंबित होता. मात्र सातत्याने विकास कामांचा ध्यास घेतलेले जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. विक्रांत सावंत
यांच्या जनसुविधा योजनेतूनसरपंच श्री. गुणाजी गावडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने गावडेवाडी येथील स्मशान शेड अखेर मंजूर करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण विकासकामासाठीसहकार्य व पाठबळ देणाऱ्या मा. श्री. विक्रांत सावंत तसेच संबंधित सर्व अधिकारी, पदाधिकारी व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार वेत्ये गावडेवाडी येथील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत..