आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा १६ सप्टेंबर रोजी..

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस प्रशालेच्या *माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता* प्रशालेच्या अर्जुन सावंत सभागृहात करण्यात…

error: Content is protected !!