देशाप्रति अहोरात्र सेवा देणाऱ्या सैनिकांसाठी इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडे च्या विदयार्थ्यांनी पाठवल्या राख्या..

देशभर साजरा होणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने, देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडे येथे विद्यार्थ्यांनी ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात…

You missed

error: Content is protected !!