शाळा कुणकेरी नं. 3 चे बुलबुल पथक राज्यस्तरावर चमकले..
जि प प्राथमिक शाळा कुणकेरी नं.3 च्या बुलबुल पथकाने दमदार कामगिरी करत राज्यस्तरीय यश प्राप्त केले. मार्च 2026 मध्ये सोनतळी कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बुलबुल राज्य पुरस्कार चाचणी परिक्षेत…