मळगावात घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन..

गणेशोत्सव २०२६ निमित्त भिल्लवाडी ग्रुप व समस्त ग्रामस्थ, मळगाव यांच्या वतीने ‘मळगाव घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. गावातील घराघरांतील गणपतीची आरास, कला, कल्पकता व संस्कृती सर्वांसमोर…

error: Content is protected !!