सावंतवाडी झिरंगवाडी परिसरात बिबट्याची दहशत…

शहरातील झिरंगवाडी परिसरात गवारेड्यांच्या पाठोपाठ आता बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. अलीकडेच या बिबट्याने परिसरातील दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना शिकार बनवले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या धोक्याची…

error: Content is protected !!