सम्राट क्लब मयेतर्फे गणेशोत्सवानिमित्त भव्य ‘रील्स बनवणे’ स्पर्धेचे आयोजन..
सम्राट क्लब इंटरनॅशनलशी संलग्न असलेल्या सम्राट क्लब मयेतर्फे गणेशोत्सवाचे औचित्य साधून गोवा राज्यातील सर्व सम्राट क्लब्स तसेच सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या सदस्यांसाठी राज्यस्तरीय रील्स बनवणे (Reel Making Competition) स्पर्धेचे आयोजन…