सावंतवाडीतील जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेणार – ऍड. अनिल निरवडेकर..
सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरात होणाऱ्या ५७ कोटींच्या नळपाणी पुरवठा योजनेचे २८ कोटी नेमके कसे खर्च झाले ? उर्वरीत २८ कोटी कसे खर्च होणार ? याचे उत्तर सीओईपी, पीएमसीने द्यावे.…