पाण्या अभावी जळालेल्या भातशेतीची पाहणी करत भाजप कार्यकर्त्यांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा..

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानंतर सावंतवाडी परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व भाजप कार्यकर्त्यांकडून…

error: Content is protected !!