नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!
आगामी काळातील संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन आणि जलसाठा वाढविण्यासाठी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपल्या…