७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा लाभ घ्यावा: उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून यामध्ये ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट…

error: Content is protected !!