कोकण आयुक्त सिंधुदुर्गच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेणार की केवळ बैठका घेऊन निघून जाणार? सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांचा सवाल..

जिल्हा परिषदेमधील अनागोंदी कारभार, बायोमेट्रिक हजेरी, रस्त्यांवरील खड्डे, महसूल विभागातील सावळा गोंधळ अन् दूषित पाण्याच्या नमुन्यांचा प्रश्न ऐरणीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गंभीर प्रश्न ऐरणीवर असताना आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या कोकण…

error: Content is protected !!