Category: मालवण

१४ लाख खर्च मात्र काळसे धनगर वाडीकडे जाणारा रस्ता गायब….

शासन दरबारी तब्बल तीन वेळा रस्त्यासाठी १४ लाखांचा निधी खर्ची पडला, मात्र प्रत्यक्षात रस्त्याचा मागमूसही नाही! असा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार काळसेवाडी भंडारवाडी ते धनगरवाडी जोडणाऱ्या रस्त्याच्या बाबतीत उघडकीस आला…

error: Content is protected !!