विविध उपोषणांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची भेट; प्रशासनाशी सकारात्मक चर्चा करून प्रश्न मार्गी..
सावंतवाडी तहसीलदार कार्यालय, सावंतवाडी पंचायत समिती कार्यालय तसेच सावंतवाडी नगरपरिषद येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणांची शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उपोषणकर्त्यांच्या मागण्या…