Category: क्रीडा

दोडामार्ग इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी जिल्हास्तरीय कब्बड्डी स्पर्धेत मारली बाजी..

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत दोडामार्ग इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी दमदार कामगिरी केली. जिल्हास्तरीय घेण्यात आलेल्या कब्बड्डी स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात बाजी मारली. त्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांच्या…

error: Content is protected !!