अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाचा राजीनामा दयावा लागल्यानंतर आता रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा द्यावा लागला. अशोक खरात यांना गुरुस्थानी मानल्यानंतर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला होता. पक्षांतर्गत देखील रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतं होती. शेवटी रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा आज राजीनामा दिला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!