कोकणचे भाग्यविधाते खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, यांचा जन्मदिन अमृत महोत्सवी म्हणून साजरा केला जात आहे. वेगवेगळ्या मान्यवरांनी भेट घेत त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी कणकवली येथे भेट घेत त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री नितेश राणे ,जिल्हा बँक संचालक विद्याधर परब उपस्थित होते..
