आर. पी. डी. हायस्कुल चा यावर्षीचा बारावीचा निकाल ९५. ४६ %..
विज्ञान शाखा
१- तन्वी वामन काणेकर – ९०. १७%
2- श्रेया गुणाजी गवस – ९०. %
३- सोहम सचिन सावंत – ८७. ३३%
वाणिज्य शाखा
१- दत्तराज शैलेश पई – ९५. ००%
२- निधी समीर साटेलकर – ९२. १७%
२- चिन्मय शांताराम असणकर – ९२. १७%
२- मानस समीर कोलते – ९२. १७%
३- रिद्धी दिलीप बोभाटे – ९१. ८३%
कला शाखा
१- हर्षदा रमाकांत कासार – ९२. ६७%
२- सानिका संदिप ठाकूर – ८२. ६७%
३- श्रुष्टी प्रवीण ठाकूर – ८२. 00%
बुक किपींग आणि अकाउंटसी
रिद्धी दिलीप बोभाटे
मानस समीर कोलते
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडीच्या , शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, तसेच त्यांना साथ देणाऱ्या प्रत्येक पालकांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
