आर. पी. डी. हायस्कुल चा यावर्षीचा बारावीचा निकाल ९५. ४६ %.. लागला आहे.

विज्ञान शाखा

१- तन्वी वामन काणेकर – ९०. १७%

2- श्रेया गुणाजी गवस – ९०. %

३- सोहम सचिन सावंत – ८७. ३३%

 

वाणिज्य शाखा

१- दत्तराज शैलेश पई – ९५. ००%

२- निधी समीर साटेलकर – ९२. १७%

२- चिन्मय शांताराम असणकर – ९२. १७%

२- मानस समीर कोलते – ९२. १७%

३- रिद्धी दिलीप बोभाटे – ९१. ८३%

 

कला शाखा

१- हर्षदा रमाकांत कासार – ९२. ६७%

२- सानिका संदिप ठाकूर – ८२. ६७%

३- श्रुष्टी प्रवीण ठाकूर – ८२. 00%

 

क किपींग आणि अकाउंटसी

रिद्धी दिलीप बोभाटे

मानस समीर कोलते

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडीच्या , शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, तसेच त्यांना साथ देणाऱ्या प्रत्येक पालकांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!