उघडूनि कवाडे शिक्षणाची
स्वयंपूर्ण ते केले
लाखो विद्यार्थ्यांच्या हृदयात
अमर ते झाले..
लोकसेवेचा, शिक्षणाचा
उमटवीला वेगळाच असा एक ठसा
आले लाख जरी वादळे
तरी आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा..
उघडूनि कवाडे शिक्षणाची
स्वयंपूर्ण ते केले
लाखो विद्यार्थ्यांच्या हृदयात
अमर ते झाले..
लोकसेवेचा, शिक्षणाचा
उमटवीला वेगळाच असा एक ठसा
आले लाख जरी वादळे
तरी आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा..