योगेश मांजरेकर यांचं शैक्षणिक,सामाजिक कार्य जनमाणसात सतत तेवत राहो. त्यांनी केलेल्या कार्याचा लाभ सर्वसामान्य आणि इतर घटकांना होवो यासाठी त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू पृथ्वी मांजरेकर आणि कुटुंबीय यांच्याकडून महात्मा गांधी विद्यालय सातार्डा येथे शालेय गणवेश वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा कवठणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मांजरेकर, कार्यवाहक आरोंदेकर, कवठणी सरपंच अजित कवठणकर, माजी शिक्षण व बाल सभापती शर्वाणी गावकर, शिवसेना उप तालुका प्रमुख श्रुष्टी वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य पृथ्वी मांजरेकर, मकरंद मांजरेकर, उमेश मांजरेकर, शर्मिला मांजरेकर, शर्मिला मांजरेकर, मुख्याध्यापक सावंत, माजी शिक्षक नारायण बागकर, शालेय समिती सदस्य अमेय सातार्डेकर, राजन हळदणकर, अजय सावंत, पत्रकार परशुराम मांजरेकर, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!