सावंतवाडी येथील प्रसिद्ध असलेल्या मोती तलावामध्ये युवक आणि युवतीने उडी टाकून आत्महत्या केल्याचा भयंकर प्रकार घडला.यात युवकाचा मृतदेह सापडला होता.युवतीचा शोध चालू होता. मात्र तीचा कोणताही शोध लागू शकला नव्हता. यासाठी बाबल आल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले होते. ती टीम यावेळी दाखल झाली आहे. रेस्क्यू टीममुळे मुलीचा शोध घेण्यास मदत मिळणार आहे.पोलीस सुद्धा घटनास्थळी ठाण मांडून आहेत..
I stumbled upon this site by chance and now it is my daily destination for some casual fun. The slot collection is huge and I appreciate the fair payout rates. Every session feels rewarding and the staff always greet me with a warm welcome. I am so glad I found this hidden gem. zabbetslot