सावंतवाडी नगरपालिकेत उद्यान व पर्यटन समिती सभापती पदी मोहिनी मडगांवकर यांची निवड झाल्याबद्दल वेदिका परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा युवानेते विशाल परब उपस्थित होते. सोबत नगरसेविका सुकन्या टोपले, सुनीता पेडणेकर, दुलारी रांगणेकर,मेघा डुबळे,दोडामार्ग येथील रंगनाथ गवस, वेंगुर्ला सभापती सचिन शेटये, शिरिष नाईक, केतन आजगांवकर धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!