Ratayभारतीय जनता पक्षाने मला जो प्लॅटफॉर्म दिला.माझ्या प्लॅटफॉर्म बरोबर सर्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सगळे उपस्थित होते.सगळ्यांच्या उपस्थितीत अतिशय खेळी मेळीत विरोधकांनी देखील आपली या अर्थसंकल्पामध्ये भूमिका मांडली.पण शेवटी काही मुद्द्यावर एक मत झालं.अर्थसंकल्प जो आहे तो आदरणीय समाजासमोर सावंतवाडीच्या जनतेसमोर ठेवत आहे.हा अर्थसंकल्प करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही घेतली की सावंतवाडीसाठी आपण काय सुविधा घेऊ शकतो,तर सगळ्यात महत्वाची सुविधा अशी राहील की भुयारी गटारी योजना. त्यानंतर जिमखाना मैदान खेळपट्टी, त्यानंतर सावंतवाडीच आरोग्य, त्यानंतर सावंतवाडी पाणीपुरवठा असे त्याचे महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत या हेड खाली आम्ही आज सावंतवाडीच्या नगर परिषदेच्या सभागृहामध्ये अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली.या ठिकाणी सभेमध्ये विशेष करून सर्वांनी भुयारी गटार योजना जी आहे त्याला अंदाजपत्रकात प्रत्येकाने आपापल्यापरीने मागणी मांडली. त्या सगळ्या योजनांची सारासार चर्चा होऊन आम्ही आज १४९ कोटी ९७लाखात जाऊन अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केला आणि अखेरजी शिल्लक ५६कोटी ४७ लाख असे आम्ही या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे आणि अंदाजपत्रक सावंतवाडीच्या जनतेसमोर ठेवलेल्या सावंतवाडीच्या जनतेला या ठिकाणी सुचित करतो आणि असं सांगतो की आम्हाला भारतीय जनता पक्षाला आपण जे चांगल्या भरघोस मतांनी जे निवडून दिल येणाऱ्या पाच वर्षात आम्ही त्याची पोचपावती नक्कीच जनतेला देऊन अशी मी या ठिकाणी आपल्याला हमी देतो असे यावेळी प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले..
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 35; 