इन्सुली क्षेत्रफळ वाडी येथे डोळे तपासणी शिबिराचे आयोजन सौ.सुजाता सुहास ठाकूर व श्री. दिलीप भिसे यांनी जिल्हा परिषद इन्सुली शाळा नं.०२ क्षेत्रफळवाडी येथे केले. या शिबीर ची वेळ सकाळी १० ते ०४ वाजेपर्यंत असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. लोचनी पालव यांनी केल. कार्यक्रम चे अध्यक्ष सुजाता ठाकूर होते. व उपस्थित प्रमुख पाहुणे दिलीप भिसे,विजय डुगल,ज्ञानेश्वर राणे,गणपत राणे,उमेश परब,बबलु वेजरे, गोकुळदास पोपकर,रमेश परब,वामन बांदिवडेकर,सुरेंद्र कोठवळे हें उपस्थित होते. तसेंच कार्यक्रम अध्यक्ष सौ. सुजाता ठाकूर यांच्या हस्ते उपस्थित महिला वर्गाचे सन्मान चिन्ह देऊन स्वागत व सन्मान करण्यात आले. या शिबीरला ६० लोकांनी सहभाग दर्शवला व ५२ लोकांनी चेकअप करून आपल्या चष्माचे नंबर जाणून घेऊन सवलत दरात चष्मा या शिबीरला मानसी धुरी,शिल्पा भिसे,दीपिका भिसे,देवेंद्र भिसे, प्रथमेश सावंत, राम नाईक, सुहास ठाकूर, रुपेश पालव,प्रिया धुरी, विशाल पालव, योगेश राणे, सर्वेश कोठावळे, संजय भिसे आदी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!