कुडाळ – मालवण मतदार संघांचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोलगाव जिल्हा परिषद शाळा नंबर २ या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शिंदे शिवसेना उप तालुकाप्रमुख राकेश पवार, शिंदे सेना कार्यकर्ते फिरोज शेख, सुशांत ठाकूर, स्नेहा धोंड मुख्याधिपीका, अनिल मुळीक निलांगी गावडे, सुनंदा कवठणकर, मंगेश देसाई आदि मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!