filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 42;

सालईवाडा परिसरात पुन्हा एकदा गव्यांनी दर्शन दिले. बी. एस. एन. एल. ऑफिस च्या बाजूला नागरी वस्तीच्या अगदी बाजूला हे गवे चरत होते. यावेळी या गव्यांना पाहायला मोठी गर्दी झाली होती. हे गवे पुन्हा एकदा नागरी वस्तीत दिसल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!