सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करणार – मनीष दळवी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात दुधाळ जनावरे खरेदीसाठी पात्र व इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा…