ब्लूमिंग बड्स प्री प्रायमरी च्या चिमुकल्यांनी गोकुळाष्टमी आणि दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला..

तळवडे ब्लूमिंग बड्स प्री प्रायमरी स्कूल मध्ये आज गोकुळाष्टमी आणि दही हंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील लहान मुलांनी श्रीकृष्ण आणि राधेचा वेश परिधान केला होता. शाळेच्या…

error: Content is protected !!