युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून दोडामार्ग येथील गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप..
कोकणातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि आपुलकीचा आनंद सोहळा. प्रत्येक कुटुंबाला हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा, या भावनेतून *भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब…