मळगावात ५ सप्टेंबरला रंगणार भव्य दहीहंडी उत्सव..
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मळगाव येथे भिल्लवाडी ग्रुप मळगाव व ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज…