सावंतवाडी शहरावर ‘इको सेन्सिटिव्ह झोन’चे संकट: – अॅड अनिल निरवडेकर
केंद्र शासनाकडून २७ जुलै रोजी सावंतवाडी नगरपरिषद हद्दीसाठी प्राप्त झालेल्या ‘इको सेन्सिटिव्ह झोन’च्या (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र) अधिसूचनेला जोरदार विरोध सुरू झाला आहे. या अधिसूचनेविरोधात शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात,…