दुचाकीच्या धडकेत सावंतवाडीत पादचारी वृद्ध गंभीर जखमी..
दुचाकीची धडक बसल्याने सबनीसवाडा येथील रवींद्र हडकर (वय ६७) हे पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या परिसरात असलेल्या मारुती मंदिरासमोर घडला. त्यांना अधिक…