एकमुखी दत्तमंदीर कलशारोहण कार्यक्रम सावंतवाडी न्यू सबनीसवाडा येथे पार पडला. यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब व सौ. वेदिका परब यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत दयानंद गवस, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, विनायक पराडकर, अशोक कवठणकर, उल्हास पाटणकर, केतन आजगांवकर, जितू पंडीत, धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.
